Regarding Organ Donation “Rally” conducted by college
काकासाहेब म्हस्के होमिओपथ्यी मेडीकल कॉलेज भव्य महा-अवयवदान रॅली आयोजन….
काकासाहेब म्हस्के मेमोरिअल मेडीकल फौंडेशनचे, काकासाहेब म्हस्के होमिओपथ्यी मेडीकल कॉलेजने भव्य महा अवयवदान रॅली कॉलेज ते नागपूर परिसर अशी काढण्यात आली. रॅली मध्ये महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपथ्यी, मुंबई अध्यक्ष, डॉ.अजित फुंदे सर व संस्थेचे विश्वस्थ डॉ.जयंत शिंदे सर आणि प्राचार्य. डॉ .विवेक रेगे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते. तसेच डॉ.अजित फुंदे सर यांनी विठ्ठल मंदिर, पितळे कॉलनी नागापूर येथे “अवयवदान सर्वश्रेष्ठ दान” याचे महत्व, अवयवदान हि काळाची गरज, शासन – ग्रीन कॉरिडॉर, यांची माहिती दिली. अवयवदानाचे फॉर्म भरून घेण्यात आले.